Pune: पुण्यात हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार रात्री 11 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी; लसीचे दोन्ही डोस झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाता येणार
पुण्यातील महाविद्यालये सोमवारपासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे
पुण्यातील महाविद्यालये सोमवारपासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असून, यासंदर्भातील मुद्दा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत मांडला होता. लसीकरणाचे दोन्ही डोस झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयासाठी परवानगी असणार आहे. यासोबतच पुणे मनपा हद्दीतील सर्व प्रकारची हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार, डाईन सुविधा आदी आस्थापना रात्री 11 पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Indian Students Dies In Car Accident In America: अमेरिकेत कार अपघातात 2 भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू
Civil Defence Course For Engineering Students: अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी नागरी संरक्षण अभ्यासक्रम सुरु करण्याची महाराष्ट्र सरकारची योजना; शिक्षणासोबतच देशसेवा करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार संधी
World’s 10 Best Hotels in 2025: यंदासाठी जगातील 10 सर्वोत्तम हॉटेल्सच्या यादीत दोन भारतीय ठिकाणांचा समावेश; Tripadvisor ने जारी केली यादी, पहा
Advertisement
Advertisement