Pune Electric Scoooter Fire: पिंपरीत इलेक्ट्रॉनिक स्कूटीला आग, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

पुण्यातील पिंपरी येथे सकाळी इलेक्ट्रॉनिक स्कूटीला आग लागली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Pune Fire News

Pune Electric Scoooter Fire: पुण्यातील पिंपरी येथे सकाळी इलेक्ट्रॉनिक स्कूटीला आग लागली.या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आगीची माहिती मिळताच, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. आग विझवण्याचे काम सुरु झाले. काही वेळातच आग नियत्रंणात आली. या घटनेत स्कूटी संपुर्ण जळून खाक झाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement