Andheri By-election: अंधेरी पूर्व मतदारसंघात मंगळवारपासून जाहीर प्रचारावर लागणार निर्बंध
उद्या सायंकाळी ६ वाजल्यापासून जाहीर प्रचारावर निर्बंध लागू होण्यासह विविध निर्बंधदेखील लागू होत आहेत.
Andheri By-election: मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी उद्या सायंकाळी ६ वाजल्यापासून जाहीर प्रचारावर निर्बंध लागू होण्यासह विविध निर्बंधदेखील लागू होत आहेत.
Advertisement
संबंधित बातम्या
Beed Student Suicide: धक्कादायक! अभ्यासाचा ताण सहन न झाल्यामुळे AIIMS Bhopal मध्ये शिकणाऱ्या बीडच्या तरुणाची पुण्यामध्ये आत्महत्या
Kolhapur Girl Dies by Suicide: धक्कादायक! बारावीत कमी गुण मिळाल्याने कोल्हापूरमधील तरुणीची आत्महत्या
Gokhale Bridge To Reopen On May 11: मुंबईकरांना दिलासा! अंधेरीमधील गोखले पूल 11 मे रोजी पुन्हा सुरू होणार
New Pope Elected: सिस्टिन चॅपल चिमणीतून पांढरा धूर, कार्डिनल्सने निवडले नवे पोप
Advertisement
Advertisement
Advertisement