President Droupadi Murmu यांचे मुंबईत आगमन, राज्यपाल बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्वागत

राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मू यांचे मुंबईमध्ये आगमन झाले आहे. राज्याचे राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मुर्मू यांचे स्वागत केले आहे.

राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मू यांचे मुंबईमध्ये आगमन झाले आहे. राज्याचे राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मुर्मू यांचे स्वागत केले आहे.मुंबई वाहतूक पोलिसांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीपूर्वी मुंबईतील दादर परिसरातील वाहतूक वळवण्याबाबत आणि पर्यायी मार्गांबाबत अधिसूचना जारी केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यासाठी मंगळवारी नागपुरात आगमन झाले, गेल्या वर्षी जुलैमध्ये राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा पहिलाच दौरा आहे. दरम्यान, वाहतूक अधिसूचनेनुसार, 6 जुलै 2023 रोजी, राष्ट्रपतींच्या मुंबई दौऱ्यादरम्यान, दादर वाहतूक विभागाच्या अखत्यारीत येणार्‍या श्री सिद्धिविनायक मंदिर आणि त्याच्या लगतच्या रस्त्यांवर तात्पुरती वाहतूक व्यवस्था केली जाईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement