नवाब मलिक यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचं दिसतंय- प्रविण दरेकर

नवाब मलिक यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचं दिसतंय. रोज सकाळी उठल्यावर कुठलातरी फोटो शोधायचा आणि त्या आधारे ट्विट करून सनसनाटी निर्माण करायची अशाप्रकारची त्यांची कामगिरी गेल्या काही दिवसांपासून दिसतेय.

Pravin Darekar (Photo Credits: twitter)

नवाब मलिक यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचं दिसतंय. रोज सकाळी उठल्यावर कुठलातरी फोटो शोधायचा आणि त्या आधारे ट्विट करून सनसनाटी निर्माण करायची अशाप्रकारची त्यांची कामगिरी गेल्या काही दिवसांपासून दिसतेय.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement