पोलिसांनी गाण्याच्या माध्यमातून मास्क घालण्याचे नागरिकांना केले आवाहन, सुप्रिया सुळे यांनी शेअर केलेला व्हिडिओ (Watch It)

सोशल मीडियात सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. त्यामध्ये नागरिकांना पोलिसांनी गाण्याच्या माध्यमातून मास्क घालण्याचे आवाहन केले आहे.

Representational Image | (Photo Credits: IANS)

सोशल मीडियात सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. त्यामध्ये नागरिकांना पोलिसांनी गाण्याच्या माध्यमातून मास्क घालण्याचे आवाहन केले आहे. त्याचाच व्हिडिओ खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Supriya Sule (@supriyasule)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement