Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे सह बंडखोर आमदारांविरूद्ध Bombay High Court मध्ये जनहित याचिका दाखल

एकनाथ शिंदे सह बंडखोर आमदारांविरूद्ध Bombay High Court मध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे सह बंडखोर आमदारांविरूद्ध  Bombay High Court मध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. राजकीय पेच सुरू असला तरीही काही मंत्री काम सोडून इतर राज्यात गेले आहेत. त्यांनी लवकर कामावर परतावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement