Pradhan Mantri Berojgari Bhatta Yojana अंतर्गत बेरोजगारांना दरमहा 6 हजार रूपये भत्ता? जाणून घ्या वायरल WhatsApp Message मागील सत्य

Pradhan Mantri Berojgari Bhatta Yojana अंतर्गत बेरोजगारांना दरमहा 6 हजार रूपये भत्ता देण्याचा सरकारचा प्लॅन असल्याचा वायरल WhatsApp Message सध्या सर्वत्र फिरत आहे.

PIB Fact Check | Twitter

Pradhan Mantri Berojgari Bhatta Yojana अंतर्गत बेरोजगारांना दरमहा 6 हजार रूपये भत्ता देण्याचा सरकारचा प्लॅन असल्याचा वायरल WhatsApp Message सध्या सर्वत्र फिरत आहे. मात्र यावर पीआयबी फॅक्ट चेक कडून खुलासा कडून खुलासा करण्यात आला असून हे वायरल मेसेज खोटे असल्याचं स्पष्ट केले आहे. भारत सरकार अशी कोणतीही योजना  राबवत नसून या मेसेज विश्वास ठेवू नका आणि हे मेसेजही फॉरवर्ड करू नका असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)