प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत शिल्लक राहिलेल्या डाळीचे वाटप करण्यास केंद्र सरकारकडून परवानगी

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत शिल्लक राहिलेल्या डाळीचे वाटप करण्यास केंद्र सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे.

Chhagan Bhujbal | (File Photo)

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत शिल्लक राहिलेल्या डाळीचे वाटप करण्यास केंद्र सरकारकडून आजच परवानगी देण्यात आली. त्यानुसार शिल्लक डाळीचे लाभार्थींना लवकरचं वाटप करण्यात येणार आहे, असं अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement