Panvel News: कळंबोली, नवीन पनवेल (E&W), करंजाडे आणि काळूंद्रे नोडस् परिसरत पाणीपुरवठा बंद- मजीप्रा

पनवेल परिसरातील कळंबोली, नवीन पनवेल (E&W), करंजाडे आणि काळूंद्रे नोडस् परिसरात येत्या सोमवारी म्हणजे 30 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 9.00 ते सांयकाळी 9.00 या कालावधीत पाणीपूरवठा बंद राहणार आहे.

Mumbai Water Crisis | representative pic- (photo credit -pixabay)

पनवेल परिसरातील कळंबोली, नवीन पनवेल (E&W), करंजाडे आणि काळूंद्रे नोडस् परिसरात येत्या सोमवारी म्हणजे 30 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 9.00 ते सांयकाळी 9.00 या कालावधीत पाणीपूरवठा बंद राहणार आहे. वायाळ उपकेंद्रातील विविध विद्युत कामांसाठी आणि फिडर मेन लाईनवरील आपत्कालीन दुरुस्तीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) द्वारा देण्यात आली आहे.

एक्स पोस्ट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement