Ajit Pawar on Sharad Pawar: आता तुमचे वय झाले आहे, तुम्ही कधी थांबणार आहात की नाही? अजित पवारांचा थेट शरद पवारांना सवाल
2 जुलैच्या दुपारी शरद पवारांपासून दूर होत अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली 8 आमदारांचा शपथविधी पार पडला आहे. त्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे किती बलाबल असणार? याची चर्चा सुरू झाली आहे.
शिवसेना (Shiv Sena) पक्षाप्रमाणे आता एनसीपी (NCP) मध्येही उभी फूट पडली असल्याचं चित्र समोर आले आहे. 2 जुलैच्या दुपारी शरद पवारांपासून दूर होत अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली 8 आमदारांचा शपथविधी पार पडला आहे. त्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे किती बलाबल असणार? याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, अजित पवार यांनी शरद पवारांना थेट सवाल केला आहे. ते म्हणाले, वय 83 झालं, आता तुम्ही कधी थांबणार आहात की नाही? आशीर्वाद देणार की नाही ? मी कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही, हा माझा दोष आहे का असा थेट सवाल अजित पवार यांनी केला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement