No School In Mumbai Today: मुंबई मध्ये आज सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्याशाळा, कॉलेजला दुसऱ्या सत्रासाठी देखील सुट्टी जाहीर

पुढील काही तास अधून मधून जोरदार पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे त्यामुळे सुट्टी जाहीर केली आहे.

No School In Mumbai Today: मुंबई मध्ये आज सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्याशाळा, कॉलेजला दुसऱ्या सत्रासाठी देखील सुट्टी जाहीर
School | Representational Image (Photo Credits: Pixabay)

मुंबई मध्ये आज सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्याशाळा, कॉलेजला दुसऱ्या सत्रासाठी देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईत रात्री झालेल्या तुफान पावसानंतर अजूनही शहरावर काळ्या ढगांची दाटी आहे. पुढील काही तास अधून मधून जोरदार पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे त्यामुळे सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान गरज असेल तसेच बाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे. Exams of CDOE in University of Mumbai Postponed: मुंबई मध्ये आज झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबई विद्यापीठात Centre for Distance and Online Education मध्ये आजची परीक्षा लांबणीवर .

मुंबई मध्ये आज शाळा-कॉलेज बंद

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 08, 2024 11:16 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).