कोळसा टंचाई वर मंत्री नितीन राऊत यांची प्रतिक्रिया; राज्यात भारनियमन न करता गरजेनुसार खुल्या बाजारातून महागड्या दराने वीज खरेदी करून ग्राहकांची विजेची गरज भागविणार

कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीज निर्मिती कमी झाली असून गरजेनुसार खुल्या बाजारातून महागड्या दराने वीज खरेदी करून ग्राहकांची विजेची गरज भागविणार असल्याचं नितिन राऊत यांनी म्हटलं आहे.

Nitin Raut (Photo Credit: ANI)

देशात कोळसा टंचाई ची समस्या आहे यावर महाविकास आघाडी सरकार मधील उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी प्रतिक्रिया देत राज्यात भारनियमन न करता गरजेनुसार खुल्या बाजारातून महागड्या दराने वीज खरेदी करून ग्राहकांची विजेची गरज भागविणार असल्याचं सांगितलं आहे.

उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी प्रतिक्रिया

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement