नितिन देसाई यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल FIR विरूद्ध Edelweiss Group Chairman Rashesh Shah यांनी Bombay High Court मध्ये धाव घेतली आहे. त्यांनी FIR रद्द करण्याची मागणी केली आहे. नितीन देसाईंच्या मृत्यू नंतर 4 ऑगस्ट दिवशी त्यांच्या पत्नीने ही FIR खालापूर पोलिस स्ठानकात दाखल केली आहे. दरम्यान देसाईंनी त्यांच्या आत्महत्येमागील कारणांच्या काही टेप रेकॉर्ड्स ठेवल्या आहेत. सध्या या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)