मुंबई मध्ये Nigerian ड्रग्स तस्करी करण्याला अटक; शाळकरी, महाविद्यालयीन मुलांना ड्रग्स पुरवत लावत होता अंमली पदार्थांचं व्यसन
मुंबई मध्ये Nigerian ड्रग्स तस्करी करण्याला Anti-narcotic cell आणि मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई मध्ये Nigerian ड्रग्स तस्करी करण्याला Anti-narcotic cell आणि मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडे 13 लाख किंमतीची MD drugs सापडली आहे. शाळकरी, महाविद्यालयीन मुलांना ड्रग्स पुरवत त्यांना तो अंमली पदार्थांचं व्यसन लावत असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. काल 3 फेब्रुवारी दिवशी त्यांनी ही कारवाई केली आहे.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Advertisement
Advertisement
Advertisement