Elgar Parishad प्रकरणातील आरोपी Varavara Rao यांना शस्त्रक्रियेसाठी हैदराबादला जाण्याची परवानगी NIA कोर्टाने फेटाळली

आजारपणामुळे सध्या 82 वर्षीय वरावरा राव हे प्रकृतीच्या कारणास्तव बाहेर आहेत.

Varavara Rao | (Photo Credits: PTI)

Elgar Parishad प्रकरणातील आरोपी Varavara Rao यांना मोतिबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी हैदराबादला जाण्याची परवानगी NIA कोर्टाने फेटाळली आहे. आजारपणामुळे सध्या 82 वर्षीय वरावरा राव हे  प्रकृतीच्या कारणास्तव बाहेर आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement