NCP MLA Saroj Babulal Ahire विधानभवनात आज 'आई' आणि 'लोकप्रतिनिधी' दोन्ही भूमिकेत दिसल्या आहे. सरोज अहिरे या आपल्या अडीज महिन्याच्या बाळाला घेऊन अधिवेशनाला हजर राहिल्या आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी आहे आणि मतदारांप्रती आपलं दायित्त्व आहे हे पाहता बाळाला सांभाळून जितका वेळ अधिवेशनात हजर राहता येईल तितका वेळ उपस्थित राहणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी मीडीयाशी बोलताना दिली आहे. सप्टेंबर 2022 मध्ये सरोज अहिरे यांनी बाळाला जन्म दिला आहे. नक्की वाचा: Maharashtra Assembly Winter Session 2022 Live Streaming: महाराष्ट्र हिवाळी अधिवेशनाचं इथे पहा थेट प्रक्षेपण (Watch Video) .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)