Nagpur Maharashtra Assembly Winetr Session 2022: NCP MLA Saroj Babulal Ahire विधानभवनात 'आई' आणि 'लोकप्रतिनिधी' दोन्ही भूमिकेत; अडीज महिन्याच्या बाळाला घेऊन अधिवेशनाला हजर
सरोज अहिरे या नाशिक मधील देवळाली विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्त्व करतात.
NCP MLA Saroj Babulal Ahire विधानभवनात आज 'आई' आणि 'लोकप्रतिनिधी' दोन्ही भूमिकेत दिसल्या आहे. सरोज अहिरे या आपल्या अडीज महिन्याच्या बाळाला घेऊन अधिवेशनाला हजर राहिल्या आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी आहे आणि मतदारांप्रती आपलं दायित्त्व आहे हे पाहता बाळाला सांभाळून जितका वेळ अधिवेशनात हजर राहता येईल तितका वेळ उपस्थित राहणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी मीडीयाशी बोलताना दिली आहे. सप्टेंबर 2022 मध्ये सरोज अहिरे यांनी बाळाला जन्म दिला आहे. नक्की वाचा: Maharashtra Assembly Winter Session 2022 Live Streaming: महाराष्ट्र हिवाळी अधिवेशनाचं इथे पहा थेट प्रक्षेपण (Watch Video) .
पहा ट्वीट
नाशिक जिल्ह्यातील देवळाली येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहीर आपल्या अडीच महिन्यांच्या बाळासह नागपूर येथील महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित होत्या.
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) December 19, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 19, 2022 12:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

