Nawab Malik-Kranti Redkar चे 'ते' व्हायरल चॅट्स FAKE; अभिनेत्री क्रांती रेडकर ने मुंबई सायबर क्राईम सेल मध्ये तक्रार दाखल करणार असल्याचं केलं ट्वीट
सध्या सोशल मीडीयामध्ये क्रांती रेडकर आणि नवाब मलिक यांच्यामध्ये संवाद झाल्याचे व्हॉट्सअॅप चॅट्सचे स्क्रिनशॉर्ट्स वायरल होत आहेत. त्यावर क्रांतीने असे चॅट्स कुणासोबतच न झाल्याचं सांगत ते खोटे असल्याचं म्हटलं आहे.
आज सकाळी समीर वानखेडे प्रकरणावर मजेशीर अंदाजातील एक व्हॉट्सअॅप चॅट प्रमाणे दिसणारा फोटो 'जोक'च्या नवाखाली मंत्री नवाब मलिक यांनी ट्वीट केला होता. त्यानंतर ते सोशल मीडीयात व्हायरल होत गेले. अखेर आता अभिनेत्री क्रांती रेडकरने असे शेअर होणारे स्क्रिन शॉट्स पूर्णपणे खोटे असल्याचं, कोणासोबतची असे चॅटिंग न झाल्याचं सांगत लवकरच मुंबई सायबर क्राईम सेल मध्ये तक्रार दाखल करणार असल्याचं तिने ट्वीट करत म्हटलं आहे.
क्रांती रेडकर ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement