Navratri 2023: तिरुमला तिरुपती देवस्थानाकडून कोल्हापूरच्या अंबाबाईला मानाचा शालू अर्पण

मिलिंद नार्वेकर यांनी डोक्यावरून नेत हा शालू देवीला अर्पण केला आहे.

कोल्हापूर अंबाबाई देवी (फोटो सौजन्य- फेसबुक)

तिरुमला तिरुपती देवस्थानाकडून कोल्हापूरच्या अंबाबाईला मानाचा शालू अर्पण करण्यात आला आहे. मिलिंद नार्वेकर यांनी डोक्यावरून नेत हा शालू देवीला अर्पण केला आहे. दरवर्षी नवरात्री मध्ये शक्तीपीठांचा शालू देऊन सन्मान राखला जातो. कोल्हापूरची महालक्ष्मी ही महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे. यामध्ये तिची रोज आकर्षक पूजा मांडली जाते. Navratri 2023: साडेतीन शक्तीपीठांपैकी कोल्हापूरच्या अंबाबाईच्या शारदीय नवरात्र उत्सवाला मानाच्या तोफेच्या सलामीनं प्रारंभ .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement