Nashik: सिटीलिंक शहर बससेवेत भाडेवाढ; आज रात्रीपासून नवे दर लागू, नागरिकांनी सहकार्य करण्याची महापालिकेची विनंती
आवश्यक सर्व सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर ही भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नाशिकच्या सिटीलिंक शहर बससेवेत भाडेवाढ करण्यात आली आहे. दिनांक 15 फेब्रुवारी 2023 च्या मध्यरात्रीपासून ही नवीन भाडेवाढ लागू होईल. हा निर्णय नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थातच सिटीलिंकच्या वतीने घेण्यात आला आहे. नाशिक महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार वाढणारे इंधन दर, परिणामी वाढणारा आर्थिक तोटा लक्षात घेता ही भाडेवाढ करण्यात आली आहे. आवश्यक सर्व सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर ही भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये वाढलेले इंधन दर बघता तसेच प्रवासी हिताचा विचार करता कोणतीही अतिरिक्त भाडेवाढ न करता केवळ नियमांनुसार भाडेवाढ करण्यात आलेली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
वसई विरार मनपा अधिकार्याच्या घरी ईडीची छापेमारी; 8 कोटी 6 लाख रुपयांची रोकड,23 कोटी 25 लाख रुपये किमतीचे सोने आणि दागिने जप्त
ST Smart Buses: महाराष्ट्रात धावणार अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज एसटीच्या ‘स्मार्ट बसेस’; जाणून घ्या सुविधा व वैशिष्ट्ये
Nashik Bus Accident: नाशिक मध्ये सलग दुसर्या दिवशी सिटी लिंक बसचा अपघात; बस चालक गंभीर जखमी
Advertisement
Advertisement
Advertisement