Nitin Gadkari Threat Case: नितीन गडकरी धमकी प्रकरणात नागपूर पोलिसांचे पथक बेळगावला रवाना, आरोपीकडून डायरी जप्त
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी दिल्याच्या प्रकरणातील आरोपींचे धागेदोरे कर्नाटकपर्यंत पोहोचले आहेत. आरोपींचा शोध लागला असून, त्यांच्याकडून काही डायऱ्याही जप्त केल्या आहेत. पुढील कावाईसाठी आमची टीम बेळगाव (बेळगावी) येथे पोहोचली आहे आणि त्याची चौकशी करत आहे. सध्या तपास प्राथमिक टप्प्यात आहे, अशी माहिती नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement