Nagpur: लसीचे एक किंवा दोन्ही डोस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांना पगार मिळणार नाही; नागपूर महानगरपालिकेचा मोठा निर्णय
कोरोना विषाणू महामारीवर विजय मिळवण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवली जात आहे
कोरोना विषाणू महामारीवर विजय मिळवण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवली जात आहे. सरकारने मोफत या लसी उपलब्ध करून दिल्या असूनही अनेक लोकांनी अजूनही लसीचा पहिला डोसही घेतला नाही. आता नागपूर महानगरपालिकेने कोविड-19 लसीचे एक किंवा दोन्ही डोस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांना पगार न देण्याचा निर्णय घेतला आहे. एएनआयशी बोलताना नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय क्षेत्रीय अधिकारी डॉ भावना सोनकुसरे यांनी याबाबत माहिती दिली.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Youth Dies After Drowning in Swimming Pool: मित्राच्या वाढदिवसाची पार्टी ठरली शेवटची! नागपूरमध्ये फार्महाऊसच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू
Metro 3 Phase 2 आणि Samruddhi Expressway चा अंतिम टप्पा 1 मे रोजी सुरू होण्याची शक्यता
India’s Hottest City: नागपूर देशातील सर्वात उष्ण शहर; तापमान 44 अंशा पार
Toll Waiver for EVs: मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि समृद्धी महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी टोलमाफी? राज्य सरकार विचाराधीन
Advertisement
Advertisement