Lalit Patil Drugs Case: ललित पाटील च्या पोलिस कोठडी मध्ये 27 ऑक्टोबर पर्यंत वाढ
पुण्याच्या ससून हॉस्पिटल मधून ललित पाटील पळून गेल्यानंतर तो अधिक चर्चेमध्ये आला आहे.
ललित पाटील च्या पोलिस कोठडी मध्ये 27 ऑक्टोबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे. अंधेरी कोर्टाने ही पोलिस कोठडीत वाढ केली आहे. ललित पाटीलला चैन्नईच्या तामिळनाडू मधून मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ड्रग्सच्या व्यवहारामध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप आहे. 2 ऑक्टोबरला पुण्याच्या ससून हॉस्पिटल मधून पळून गेल्यानंतर तो अधिक चर्चेमध्ये आला आहे. Lalit Patil Drugs Case: 'पळालो नाही, पळवण्यात आलं'; ललित पाटीलचा मीडियासमोर खळबळजनक दावा.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Mumbai Shocker: मुंबई अल्पवयीन मुलीचा अॅप बेस्ड कॅबच्या चालकाकडून विनयभंग; शाळेतून घरी जाताना सोडलं निर्जन स्थळी
Advertisement
Advertisement