मुंबई लोकल ट्रेनमध्ये एका महिला वकिलाचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अंधेरी GRP पीएसमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, आरोपींना पकडण्यासाठी 3 पथके तयार करण्यात आली असल्याची माहिती आहे.
Mumbai | Woman lawyer allegedly molested in a local train, case registered at Andheri GRP PS. 3 teams formed to nab the accused.
Orders given to probe allegations made by the woman regarding the ill behaviour of police officers towards her: Railway Police Commissioner
— ANI (@ANI) September 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)