Mumbai Weather Update: मुंबई मध्ये ढगाळ वातावरण; मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज
मुंबई शहर व उपनगरात आकाश सर्वसाधारणतः ढगाळ राहून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे.
मुंबई मध्ये पावसाचं आगमन झालं असलं तरीही दमदार पाऊस अद्याप पडलेला नाही. आज हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबईत ढगाळ वातावरण आहे आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याचा अंदाज आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Hubballi Schoolboy Murder: पाच रुपयांच्या स्नॅक्स पॅकेटवरून वाद, आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्याची चाकूने हत्या
Drone Crash Powai: मुंबईतील पवई येथे ड्रोन क्रॅश; परिसरात घबराट, 23 वर्षीय सिनेमॅटोग्राफरवर गुन्हा दाखल
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Rain and Weather Forecast: मुंबई शहरात दमदार पाऊस, आयएमडीकडून पिवळा आणि केशरी अलर्ट जारी
Advertisement
Advertisement
Advertisement