Mumbai: मुंबईमध्ये सोम-मंगळ-बुध, केंद्रावर थेट नोंदणीच्या सुविधेसह लसीकरण, तर गुरू-शुक्र-शनिसाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक
मुंबईमध्ये सोम-मंगळ-बुध, केंद्रावर थेट नोंदणीच्या सुविधेसह लसीकरण, तर गुरू-शुक्र-शनिसाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक
स्तनदा माता, 60+ कोविशील्ड पहिला डोस, आरोग्य/फ्रंटलाईन कर्मचारी- कोविशील्ड दुसरा डोस, 45+- कोविशील्ड दुसरा डोस, कोव्हॅक्सीन दुसरा डोस यांच्यासाठी सोम-मंगळ-बुध, केंद्रावर थेट नोंदणीच्या सुविधेसह लसीकरण होणार आहे. तर गुरू-शुक्र-शनि 100 टक्के लसीकरण ऑनलाईन नोंदणीसह होणार आहे. रविवारी लसीकरण बंद असणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Happy Mother's Day 2025 Images: मातृदिनाच्या शुभेच्छा मराठमोळ्या Greetings, Photos द्वारा देत खास करा तिचा आजचा दिवस
Happy Mother's Day 2025 HD Images: जागतिक मातृदिनानिमित्त Wishes, Wallpapers, WhatsApp Status द्वारे द्या आईला 'मदर्स डे'च्या शुभेच्छा!
Happy Mother’s Day 2025 Marathi Wishes: मदर्स डे च्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत साजरा करा मातृदिन
Mumbai MHADA Lottery 2025: मुंबईकरांसाठी खुशखबर! दिवाळीत निघणार म्हाडाच्या 5 हजार घरांची लॉटरी; जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा, नोंदणी आणि इतर माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement