Tata Memorial Centre: टाटा मेमोरियल सेंटरला रक्ताचा तुटवडा

रक्तपुरवठा व्हावा यासाठी टाटा मेमोरियल सेंटरने नागरिकांना रक्तदानाचे अवाहन केले आहे.

जागतिक रक्तदाता दिन (Photo Credits: Pixabay)

मुंबई: कर्करोगावरील उपचारासाठी देशात अग्रणी असलेले मुंबई येथील टाटा मेमोरियल सेंटर रक्ताच्या तीव्र कमतरतेचा सामना करत आहे. रक्तपुरवठा व्हावा यासाठी टाटा मेमोरियल सेंटरने नागरिकांना रक्तदानाचे अवाहन केले आहे.

टाटा मेमोरियल सेंटरला रक्ताचा तुटवडा

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif