Mumbai Rains: मुसळधार पावसामध्ये Andheri Subway, Sion परिसरात रस्ते जलमय (Watch Video)

मुंबईत सायन, अंधेरी सबवे परिसरात पाणी साचलं आहे. या पावासाच्या पाण्यातूनच नागरिकांना वाट काढावी लागत आहे.

मुंबई मध्ये काल रात्री पासून बरसत असलेल्या पावसामुळे आज मुंबईच्या सखल भागांत पाणी साचलेलं  पहायला मिळालं आहे. मुंबईत सायन, अंधेरी सबवे परिसरात पाणी साचलं आहे. या पावासाच्या पाण्यातूनच नागरिकांना वाट काढावी लागत आहे. मुंबईला हवामान खात्याने सध्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

अंधेरी सबवे

सायन

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement