Mumbai Rains: मुंबईमधील पावसामुळे राष्ट्रीय उद्यानामधील हरीण आले मानवी वस्तीत; पोहत काढू लागले मार्ग (Watch Video)
मुंबईमध्ये काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. पावसामुळे मुंबई पूर्णतः तुंबली असून, यामध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईमध्ये काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. पावसामुळे मुंबई पूर्णतः तुंबली असून, यामध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. आता सोशल मिडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दिसत आहे की पावसाच्या पाण्यामध्ये चक्क एक हरीण पोहत आहे. हा व्हिडीओ बोरीवलीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. या मुसळधार पावसामुळे ही हरीण राष्ट्रीय उद्यानामधून मानवी वस्तीत आले होते.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Unseasonal Rains: अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रात 12 जणांचे मृत्यू; नाशिकला सर्वाधिक फटका
Mumbai Rains: मुंबईत दमदार पाऊस, नागरिकांना उष्णतेपासून दिलासा; आयएमडी हवामान अंदाज घ्या जाणून
Mumbai Weather Update: मुंबई, ठाणे, पालघरसह अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी; पुढील काही दिवस हलक्या ते मध्यम स्परुपाचा पाऊस पडण्याची शक्यता
Advertisement
Advertisement