Hanuman Chalisa Row: नवनीत राणा आणि रवी राणा यांना खार पोलीस ठाण्यात नेण्यात आलं, शिवसैनिकांनी केला जल्लोष

त्यांच्याविरोधात शिवसेनेने तक्रार दाखल केली आहे. वृत्तानुसार, पोलीसांनी त्यांना पोलीस ठाण्यात नेलं आहे. तेथे त्यांची चौकशी केली जाईल.

Mumbai Police take Navneet Rana and Ravi Rana to Khar Police Station (PC - ANI)

मुंबई पोलिसांनी अमरावतीचे खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांना खार पोलीस ठाण्यात नेले आहे. मातोश्रीबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्याची घोषणा करणाऱ्या नवनीत राणा अडचणीत सापडल्या आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेनेने तक्रार दाखल केली आहे. वृत्तानुसार, पोलीसांनी त्यांना पोलीस ठाण्यात नेलं आहे. तेथे त्यांची चौकशी केली जाईल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement