Nawab Malik यांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत भाजपाचं आंदोलन; Devendra Fadnavis सह काही महत्त्वाचे नेते पोलिसांच्या ताब्यात
महाराष्ट्र भाजपा कडून मुंबई पोलिसांच्या या कारवाईचा निषेध करण्यात आला आहे.
Nawab Malik यांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत भाजपाने आज आंदोलन केले आहे. आझाद मैदानामध्ये अनेक कार्यकर्ते जमले होते तेथे Devendra Fadnavis सह काही महत्त्वाच्या नेत्यांची भाषणं देखील झाली. मात्र त्यानंतर मुंबई पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये चंद्रकांत पाटील, नितेश राणे, प्रविण दरेकर, किरीट सोमय्या यांंचा समावेश आहे.
ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement