मुंबई मध्ये 3.5 लाख किंमतींच्या दुर्मिळ कासवांची तस्करी करणारा पोलिसांच्या अटकेत आहे. बोरिवली लिंक रोड परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. अटक केलेल्या व्यक्तीचं नाव नदीम शेख आहे. पोलिसांनी 20 कासवं ताब्यात घेतली आहे. ही कासवं Star Back species ची आहेत. नक्की वाचा: Turtle Smuggling: उत्तर प्रदेशच्या Etawah येथे 1 कोटी रुपयांचे 2581 कासव जप्त; Sex Power वाढवण्यासाठी टर्टल चीपचा होतो उपयोग .
पहा ट्वीट
Maharashtra | Mumbai police arrested an accused identified as Nadeem Shaikh from near Borivali link road who was trying to smuggle a rare tortoise of Star Back species. Police recovered 20 rare species tortoises worth Rs 3.5 lakhs from his possession. pic.twitter.com/kb5qkVUHSF
— ANI (@ANI) December 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)