मुंबई च्या CSMIA वर स्फोट घडवून आणण्याच्या कॉल प्रकरणी 25 वर्षीय युवकाला अटक
मुंबई च्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) वर स्फोट घडवून आणण्याच्या कॉल प्रकरणी 25 वर्षीय युवकाला पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई च्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) वर स्फोट घडवून आणण्याच्या कॉल प्रकरणी 25 वर्षीय युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. गोवंडी भागातून ही अटक झाली आहे. फोनवर आपण Indian Mujahideen या दहशतवादी संघटनेचा व्यक्ती असल्याचं सांगितल्यानंतर विमानतळावर अलर्ट जारी करण्यात आला होता.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Advertisement
Advertisement