Mumbai North Lok Sabha Election 2024: मुंबई उत्तरमधून Bhushan Patil यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर; Piyush Goyal यांच्याविरोधात निवडणूकीच्या रिंगणात
कॉंग्रेसच्या आज जाहीर झालेल्या यादीमध्ये हरियाणा मधून राज बब्बर यांनाही उमेदवारी जाहीर झाली आहे.
कॉंग्रेस कडून आज 4 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये मुंबई उत्तरमधून Bhushan Patil यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भूषण पाटील हे Piyush Goyal यांच्याविरोधात निवडणूकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत. दरम्यान लोकसभा निवडणूकीसाठी कॉंग्रेस कडून सारे 17 उमेदवार घोषित झाले आहेत. Mumbai North Lok Sabha Election 2024: भाजप उमेदवार Piyush Goyal यांनी आज प्रचाराचा भाग म्हणून मॉर्निंग वॉक करत, योगा सेशन मध्ये सहभाग घेत स्थानिकांशी साधला संवाद (Watch Video) .
कॉंग्रेसची उमेदवार यादी
कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge की अध्यक्षता में आयोजित 'केंद्रीय चुनाव समिति' की बैठक में लोकसभा चुनाव 2024 के लिए हरियाणा, हिमाचल प्रदेश और महाराष्ट्र के कांग्रेस उम्मीदवारों की लिस्ट। pic.twitter.com/ys7tVzC61y
— Congress (@INCIndia) April 30, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 30, 2024 08:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

