Mumbai Mega Block Updates: आज मध्य रेल्वेच्या मेन लाईन वर मेगा ब्लॉक नाही तर पश्चिम मार्गावर रात्रीकालीन मेगाब्लॉग; हार्बर मार्गावर पनवेल-वाशी दरम्यान ब्लॉक
मुंबईकरांना आज होळीच्या दिवशी मध्य रेल्वेवर मेन लाईन मार्गावर मेगा ब्लॉक मधून सुटका मिळाली आहे.
मध्य रेल्वे मेगा ब्लॉक अपडेट्स
पश्चिम रेल्वे मेगा ब्लॉक अपडेट्स
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)