मुंबईच्या महापौर Kishori Pednekar यांनी राज्य महिला आयोगाच्या 2 सदस्यांसोबत Disha Salian च्या कुटुंबाची घेतली भेट; राजकीय फायद्यासाठी मुलीच्या मृत्यूनंतर बदनामी थांबवण्यासाठी पत्र

दिशा सॅलियनच्या आईने राजकीय फायद्यासाठी मुलीच्या मृत्यूनंतर बदनामी थांबवण्यासाठी पत्र त्यांनी आयोगाकडे सुपूर्त केले आहे.

Kishori Pednekar| PC: Twitter/ANI

मुंबईच्या  महापौर Kishori Pednekar यांनी राज्य महिला आयोगाच्या 2 सदस्यांसोबत Disha Salian च्या कुटुंबाची घेतली भेट घेतली आहे यावेळी दिशा सॅलियनच्या आईने राजकीय फायद्यासाठी मुलीच्या मृत्यूनंतर बदनामी थांबवण्यासाठी पत्र त्यांनी आयोगाकडे सुपूर्त केले आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement