Mamata Banerjee in Mumbai: आदित्य ठाकरे, संजय राऊत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भेटीसाठी पोहोचले

मुंबई: महाराष्ट्राचे मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि पक्षाचे नेते संजय राऊत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि TMC प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या भेटीसाठी पोहोचले.

Sanjay Raut | (Photo Credit - Twitter/ANI)

मुंबई: महाराष्ट्राचे मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि पक्षाचे नेते संजय राऊत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि TMC प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या भेटीसाठी पोहोचले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)