Mumbai Local Update: मध्य रेल्वेचं हार्बर मार्गावरील वेळापत्रक विस्कळीत पनवेल स्थानकात चाकरमान्यांची गर्दी

मध्य रेल्वेचं हार्बर मार्गावरील वेळापत्रक विस्कळीत झाल्याने पनवेल स्थानकात चाकरमान्यांची गर्दी पहायला मिळाली आहे.

मध्य रेल्वेचं हार्बर मार्गावरील वेळापत्रक विस्कळीत झाल्याने पनवेल स्थानकात चाकरमान्यांची गर्दी  पहायला मिळाली आहे.  तांत्रिक बिघाड झाल्याने ट्रेन्स रद्द झाल्याची माहिती देण्यात आली आहे. सकाळी कामावर जाण्याच्या वेळीच ट्रेन वेळेवर धावत नसल्याने प्लॅटफॉर्मवर गर्दी दिसत आहे. एका ट्वीटर यूजरने कामावर जाण्याच्या वेळेस अनेक ट्रेन्स रद्द झाल्याने संताप व्यक्त केला आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement