Mumbai Local Accident: गोरेगाव, मालाड स्थानकादरम्यान ट्रेनमधील गर्दीमुळे 22 वर्षीय तरूणाचा लोकल मधून तोल जाऊन पडल्याने मृत्यू
आता पुन्हा लोकलला गर्दी वाढत आहे.
मुंबई लोकलच्या गोरेगाव, मालाड स्थानकादरम्यान ट्रेनमधील गर्दीमुळे 22 वर्षीय तरूणाचा लोकल मधून तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे अशी माहिती बोरिवली जीआरपी कडून देण्यात आली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)