Mumbai Goa Vande Bharat Trial Run: मुंबई-गोवा मार्गावर धावली वंदे भारत; पहा ट्रायल रन्सची क्षणचित्रं (Watch Video)
मुंबई गोवा दरम्यान आज भारतीय बनावटीची सेमी हाय स्पीड ट्रेन वंदे भारत ची ट्रायल रन सुरू आहे.
मुंबई-गोवा मार्गावर आज (16 मे) वंदे भारत ट्रेन धावली आहे. कोकण रेल्वे मार्गावर आज पहिली चाचणी सुरू आहे. दरम्यान या चाचणीचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास लवकरच कोकणवासियांना वंदे भारत ट्रेनने प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. सध्या मुंबई मधून गांधीनगर, शिर्डी आणि सोलापूर साठी 3 वंदे भारत ट्रेन धावत आहेत. नक्की वाचा: Vande Bharat Train: वंदे भारत सेमी हायस्पीड एक्स्प्रेस मुंबई-गोवा मार्गावर धावणार; केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Engineer Killed in Hit-and-run Over Cigarette Dispute: धक्कादायक! सिगारेट आणण्यास नकार दिल्याने 29 वर्षीय टेक इंजिनिअरची कारने चिरडून हत्या
Jalgaon-Surat Goods Train Derails: अमळनेर रेल्वे स्थानकात जळगाव-सूरत मालगाडी घसरली, वाहतूक विस्कळीत; पहा कोणत्या गाड्या वळवल्या, कोणत्या रद्द ?
Mumbai Metro 9 Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदरला जोडणाऱ्या मुंबई मेट्रो-9 च्या ट्रायल रनला हिरवा झेंडा; जाणून घ्या कधी सुरु होणार
Mumbai Metro Line 9 Update: प्रतीक्षा संपली! 10 मे पासून मुंबई मेट्रो लाईन 9 मीरा-भाईंदर कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याची चाचणी; लवकरच जनतेसाठी सुरु होणार सेवा
Advertisement
Advertisement
Advertisement