Mumbai Crime Branch कडून गोरेगाव मध्ये Bhagat Singh Nagar परिसरात धाड; 3 पिस्तुल, 9 जिवंत काडतुसासह 1 जण ताब्यात

Mumbai Crime Branch कडून गोरेगाव मध्ये Bhagat Singh Nagar परिसरात काल रात्री धाड टाकली आहे.

Mumbai Crime Branch कडून गोरेगाव मध्ये Bhagat Singh Nagar परिसरात धाड टाकण्यात आली आहे. काल, 4 जूनला रात्री करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये 3 पिस्तुल, 9 जिवंत काडतुसासह 1 जण ताब्यात घेण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement