Mumbai Crime Branch कडून Anti-Narcotics cell चा बनावट पोलिस बनलेल्या एकाला अटक

दीपक जाधव सओबत 5 अन्य लोकं देखील काम करत आहेत सध्या त्यांना शोधण्याचं काम सुरू आहे.

Arrested | (File Image)

मुंबई क्राईम ब्रांचने Anti-Narcotics cell चा बनावट पोलिस बनलेल्या एकावर अटकेची कारवाई केली आहे. दरम्यान अटक केलेल्या व्यक्तीचं नाव Deepak Vilash Jadhav आहे. दीपक व्यावसायिकांकडून खंडणी उकळत असे. सध्या आरोपीला 15 जुलै पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक जाधव या मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली त्याच्यावर पूर्वीदेखील क्रिमिनल रेकॉर्ड आहे.  पुण्यातील एका फर्ममध्ये दरोडा, अंधेरीच्या डीएन नगर भागात अपहरण आणि चुनाभट्टी येथील दोन गुन्ह्यांचा आरोप आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement