Mumbai: मुंबईतील मुलुंड पश्चिम परिसरात हॉटेलला लागलेली आग आटोक्यात
मुंबईतील मुलुंड पश्चिम परिसरात असलेल्या एका हॉटेलला आज दुपारी भीषण आग लागली. अग्निशमन दलाचे जवान आणि वाहने तातडीने घटनास्थळी दाखल झाल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे काही वेळत शक्य झाले. आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, तिघे जण जखमी झाले.

ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement