Former Mumbai Police Commissioner Param Bir Singh यांच्या जुहू मधील घराच्या दारावर ते 'फरार' असल्याची कोर्टाची ऑर्डर
माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या जुहू मधील घराच्या दारावर ते 'फरार' असल्याची कोर्टाची ऑर्डर चिटकवण्यात आली आहे.
Former Mumbai Police Commissioner Param Bir Singh यांच्या जुहू मधील घराच्या दारावर ते 'फरार' असल्याची कोर्टाची ऑर्डर चिटकवण्यात आली आहे. नुकताच त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अटकेपासून दिलासा मिळाला आहे. त्यांनी वकिलामार्फत आपण भारतातच असल्याचे आणि पळून जाण्याचा/ फरार होण्याचा कोणत्याही विचार नसल्याचं म्हटलं आहे.
ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Advertisement
Advertisement
Advertisement