Mumbai: भांडुप येथील सावित्रीबाई फुले प्रसूती रुग्णालयात 3 दिवसांत 4 अर्भकांचा मृत्यू; अधिकाऱ्यांचे निलंबन, चौकशीचे आदेश

रुग्णालयात गेल्या 3 दिवसांत 4 अर्भकांचा मृत्यू झाला आहे

Baby (Photo Credits; Pixabay) (Representational image Only)

भांडुप येथील सावित्रीबाई फुले प्रसूती रुग्णालयात गेल्या 3 दिवसांत 4 अर्भकांचा मृत्यू झाला आहे. कथितपणे ही घटना सेप्टिक शॉकमुळे घडली असल्याची शक्यतां वर्तवली जात आहे. विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निलंबनाची घोषणा केली असून, या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement