MPSC Result: महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 मधील राज्यकर निरीक्षक संवर्गाचा निकाल जाहीर; mpsc.gov.in वर पहा रिझल्ट
एमपीएससी कडून 4 सप्टेंबर 2021 दिवशी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 मधील राज्यकर निरीक्षक संवर्गाचा निकाल आज जाहीर करण्यात आले आहे.
एमपीएससी कडून 4 सप्टेंबर 2021 दिवशी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 मधील राज्यकर निरीक्षक संवर्गाचा निकाल आज जाहीर करण्यात आले आहे. उमेदवार त्यांचा निकाल mpsc.gov.in वर पाहू शकणार आहे. निकाल पाहण्यासाठी या डिरेक्ट लिंकवरही क्लिक करू शकता.
एमपीएससी ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement