MPSC Rajyaseva 2021 Main Exam Result Announced: राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 चा निकाल जाहीर; mpsc.gov.in वर पहा निकाल

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 यंदा 7,8,9 मे 2022 दिवशी घेण्यात आली होती.

MPSC | (File Photo)

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 चा निकाल जाहीर झाला आहे. आज mpsc.gov.in वर पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.  या परीक्षेनंतर मुलाखत फेरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना मोबाईल वर एसएमएस द्वारा सूचित केले जाणार आहे. इथे पहा निकालाची यादी  .

ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement