MPSC च्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; 2025 पासून लागू होणार सुधारित परीक्षा योजना, अभ्यासक्रम

मागील 4 दिवसांपासून पुण्यात एमपीएससी परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम आणि मुख्य परीक्षेमधील बदल हा 2025 पासून लागू करण्यासाठी विद्यार्थी आंदोलनाला बसले होते.

MPSC | (File Photo)

MPSC च्या विद्यार्थ्यांना अखेर आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. स्पर्धा परिक्षेसाठी  लागू होणारी सुधारित परीक्षा योजना, अभ्यासक्रम आता 2025 पासून लागू होणार आहे. नव्या पॅटर्ननुसार राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णणात्मक होणार आहे. या बदल 2025 पासून लागू करा या मागणीसाठी मागील 4 दिवस पुण्यामध्ये आंदोलन करत होते.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement