MPSC Bharti: सिंधुदुर्ग शासकीय महाविद्यालयात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदासाठी नोकरभरती जाहीर; इथे पहा जाहिरात

सिंधुदुर्ग च्या मेडिकल कॉलेज मध्ये विविध विषयाकरिता प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक या पदांसाठी नोकरभरती होणार आहे.

Job | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग करीता प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदांसाठी नोकरभरती जाहीर करण्यात आली आहे. 1 नोव्हेंबर पूर्वी याकरिता अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग शासकीय महाविद्यालयातील नोकरभरतीची जाहिरात

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement